#bhushanpradhan #bhagyashreelimaye #marathiactress #Ghadge&Suun #colorsmarathi हा अभिनेता झाला भावूक, जाणून घ्या कारण नुकतच अभिनेता भूषण प्रधानच्या बहिणीचं लग्न झालं. या लग्नांत बहिणीची सासरी पाठवणी करताना तिचा हा भाऊ म्हणजेच भूषण भावूक झाला. पहा हे फोटो. पहा भूषणच्या बहिणीच्या लग्नसोहळ्याचे हे आणखी काही फोटो. तर मग भावा-बहिणीची ही जोडी तुम्हाला आवडली का...हे क्षण पाहून तुम्हीही तुमच्या भावाला किंवा बहिणीला मिस करताय का तर तुमच्या भावना कमेंटमध्ये व्यक्त करा.