सांग तू आहेस का ची स्टारकास्ट पहा|Saang Too Aahess ka Starcast|Star Pravah|Marathi Actress

सांग तू आहेस का ची स्टारकास्ट पहा|Saang Too Aahess ka Starcast|Star Pravah|Marathi Actress

#SaangTooAahesska#StarPravah #ShivaniRangole #siddharthchandekar #saaniyachaudhari #rohangujar #DikshaDonde #BhagyashriDalvi #sulekhatalwalkar #tejasdongre सांग तू आहेस का? या मालिकेत सिद्धार्थ चांदेकर मुख्य भूमिकेत झळकतोय. त्याला आपण अग्निहोत्र,जीवलगा सारख्या मालिकांमध्ये पाहिलंय...तर त्याच्या बायकोच्या भूमिकेत सानियाला चौधरी झळकतेय. जिला आपण साजणा या मालिकेत पाहिलंय... डॉ. बाबासाहेब आबेडकर मालिकेतील रमाबाई फेम शिवानी रांगोळे वैदेहीच्या भूमिकेत आहे. होणार सून मी या घरची', 'बन मस्का' आणि आता 'लव्ह लग्न लोचा' फेम अभिनेता रोहन गुजर मालिकेत कबीरची भूमिकेत आहे. तेजस डोंगरे हा दुर्गेशची भूमिका साकारतोय. त्यानं श्री गुरुदेवदत्ता या मालिकेत देखील काम केलयं. माझा होशील ना मालिकेतील सईची आई आणि प्रसिद्ध अभिनेत्री सुलेखा तळवळकर ही स्वराज च्या आईची भूमिका साकारतेय. जागो मोहन प्यारे फेम दिशा दांडे ही सीमाच्या भूमिकेत दिसणारेय...भाग्यश्री दळवी ही दिप्तीच्या म्हणजे सिद्धार्थच्या बहिणीच्या भूमिकेत झळकते. मग तुम्हाला मालिका आवडली का ...मालिकेतलं कोणतं कॅरेक्टर जास्त आवडतं कमेंटमध्ये सांगा.