#Dinkargawande #marathiactor #Dombivlifast #bluffmaster #chameli अभिनेते दिनकर गावंडे याचं अल्पशा आजारानं ब्रांद्रा मध्ये त्यांच्या राहत्या घरी निधन झालं... त्यांच्या पश्र्चात मुलगा, मुलगी, पत्नी, जावय , दोन नातवंडं असा परीवार आहे. आम्ही त्या्चाय कुंटूंबियांच्या दुखात सहभागी आहोत. तुम्हालाही तुमच्या भावना व्.यक्त करायच्या असतील तर कमेंट बॉक्समध्ये भावना व्यक्त करा.