देवमाणूसमधला हा अभिनेता चालवायचा रिक्षा,अभिनेता होण्याआधी करायचा हे काम|Marathi Actor

देवमाणूसमधला हा अभिनेता चालवायचा रिक्षा,अभिनेता होण्याआधी करायचा हे काम|Marathi Actor

#devmanus #zeemarathi #marathiactress #kirandange #Kirangaikwad #Pratikshajadhav देवमाणूस या मालिकेतील बज्याची भूमिका खूप गाजते आहे. बज्याची भूमिका किरण डांगे हा अभिनेता बजावतो आहे. किरण हा उत्तम डान्सर, कोरियोग्राफर त्याचसोबत ऍक्टर आहे. किरण मूळचा कल्याणचा आहे किरणची परिस्थिती तशी बेताची असल्याकारणाने त्याने कल्याणमध्ये सुरवातीला रिक्षा चालवली चाळीतल्या गणेशोत्सवामध्ये शाळेमध्ये परफॉर्म करून पथनाट्यमध्ये काम करण्यास सुरवात करून तो आज इथपर्यंत पोहचला बज्यासारखाच देवमाणूसमधील इतर कलाकारही स्ट्रगल करून पोहोचलेत. त्यामुळे तुम्हाला यापैकी कोणतं कॅरेक्टर सगळ्यात जास्त आवडतं कॉमेन्टमध्ये सांगा.