#marathiactress #PoornimaDey #tulapahatere #subodhbhave #AggaBaiSasubai #zeemarathi #ashutoshpatki #tejashreepradhan #niveditasaraf तुला पाहते रेमधली अभिनेत्रीची नवी मालिका | अग्गबाई सासूबाईमध्ये होतेय एन्ट्री | Agga Bai Sasubai| Marathi Actress अग्गबाई सासूबाई मालिकेत एक नवी एन्ट्री होतेय. ही अभिनेत्री आहे पूर्णिमा डे. पूर्णिमा डेला याआधी आपण तुला पाहते रे मालिकेत सोनियाच्या भूमिकेत पाहिलं होतं. त्यानंतर ती सिंगिग स्टारमध्ये दिसली.