हा अभिनेत्याच्या घरी येणार नवा पाहुणा,सोशल मीडियावर शेअर केला प्रेग्नेंट बायकोचा फोटो| Marathi Actor

हा अभिनेत्याच्या घरी येणार नवा पाहुणा,सोशल मीडियावर शेअर केला प्रेग्नेंट बायकोचा फोटो| Marathi Actor

#hemanbaware #colorsmarathi #shashankketkar #Mrunaldusanis #sharmitharaut #priyankadhavale हा अभिनेत्याच्या घरी येणार नवा पाहुणा हे मन बावरे, होणार सून मी या घरची फेम अभिनेता शशांक बाबा होणारेय. ही खुशखबर त्याने सोशल मीडियावर पोस्ट करत दिलीये. त्याने त्याची बायको प्रियंका ढवळे प्रेगनेंट असल्याची पोस्ट केलीये... तर मग तुम्ही शशांकचे चाहते आहात का. तुम्हाला श्री आवडतो कि सिद्धार्थ हे कमेंटमध्ये सांगा आणि शशांकला कमेंटमध्ये शशांकला congralations करायला विसरु नका.