या अभिनेत्रीच्या घरी आला नवा पाहुणा | पहा बारशाचे फोटो |Marathi Actress

या अभिनेत्रीच्या घरी आला नवा पाहुणा | पहा बारशाचे फोटो |Marathi Actress

#marathiactress #babyshower #babynameceremony #prajaktamali #julunyetireshimgathi या अभिनेत्रीच्या घरी आला नवा पाहुणा लॉकडाऊनमध्ये अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमनं झालंय. आता तुम्ही म्हणाल प्राजक्ता तर सिंगल आहे. ही तिच्या भावाची मुलगी आहे. तिच्या घरी भाचीचं आगमन झालंय. तिच्या भाचीच नाव आत्याबाईंनी म्हणजे प्राजक्ताने हंसिनी ठेवलंय.