#meghadhade #biggbossmarathi2 #colorstv #marathiactress बिग बॉस फेम मेघा धाडे लग्नापूर्वीच आई झाल्याचे अगदी क्वचितच लोकांना ठाऊक असावे. तिच्या मुलीचे नाव साक्षी आहे. तिच्या आणि तिच्या मुलीचे फोटोज सतत सोशल मीडियावर पाहायला मिळत असतात. मेघा 15-16 वर्षांची असताना तिचे जळगावस्थित एका तरुणासोबत अफेयर होते. त्यानंतर मेघा प्रेग्नन्ट राहिली. तुम्हाला मेघा धाडे आवडते का तुम्ही तिचे चाहते आहात का नक्की सांगा कॉमेंट सेक्शन मध्ये.