या अभिनेत्याच्या वडिलांचे दुखद निधन | Kaccha Limbu| Marathi Actor

या अभिनेत्याच्या वडिलांचे दुखद निधन | Kaccha Limbu| Marathi Actor

#ravijadhao #Natarang #kacchalimbu #marathiactor #marathidirector कच्चा लिंबू फेम अभिनेते आणि नटरंगचे दिग्दर्शक रवी जाधव यांचे वडिल हरिश्चंद्र जाधव यांंचं निधन झालं. ९ जानेवारीला डोंबिवलीच्या राहत्या घरी त्यांचे अल्पशा आजाराने निधन झालं. त्यांचे वडिल तरुणपणी अगदी त्यांच्यासारखेच दिसायचे। रवी जाधव यांनी सोशल मीडियावर वडिलांचे फोटो पोस्ट करत ही दुखद बातमी दिली। त्यांनी लिहलेय की "आमचे पप्पा कायम हसत खेळत असायचे. आजही ते एखादे सुंदर फुलपाखरू होऊन बागडत असतील." अशी भावूक पोस्ट लिहून रवी जाधव यांनी वडिलांना श्रध्दांजली वाहिली आहे. आम्ही त्यांच्या दुखात सहभागी आहोत।तुम्हीही तुमच्या भावना कमेंटमध्ये व्यक्त करा