हा अभिनेता झाला बाबा, घरी झाले नव्या पाहुण्याचे आगमन | Marathi Actor became father

हा अभिनेता झाला बाबा, घरी झाले नव्या पाहुण्याचे आगमन | Marathi Actor became father

#अंकुरवाढवे #ankushwadhave #chalahawayeudya #zeemarathi #marathiactors चला हवा येवू द्या फेम अभिनेता अंकुर वाढवे बाबा झालाय. त्याच्या घरी एका छोट्या परिचे आगमन झाले आहे. त्याच्या बायकोनं मुलीला जन्म दिला असून या दोघींसोबतचा फोटो त्याने सोशल मीडियावर शेअर केलाय. ही गुड न्यूज देताना त्यानं म्हटलय की, कालच्या दिनी मी एका नवीन पात्रात प्रवेश केला एका मुलीचा बाप झालो..अंकुरचं निकितासोबत मागच्या वर्षी जूनमहिन्यात ल्गनगाठ बांधली होती. तर मग तुम्हाला अंकुरला शुभेच्छआ द्यायच्या असल्यास नक्की कमेंट करा.