#suhasinimulay #Marathiactress #jodhaaakbar #lagaan #dilchahtahai #mohenjodarao #kuchnaakaho या अभिनेत्रीने वयाच्या ६०व्या वर्षी केलं लग्न, फेसबुकवरून झाली ओळख|Marathi Actress मराठी तसेच हिंदी टेलिव्हिजन क्षेत्रातील प्रसिद्ध मराठी अभिनेत्री सुहासिनी मुळ्ये यांनी प्रेमाला वयाचं बंधन नसतं हे सिद्ध केलंय... सुहासिनी यांनी २०११ मध्ये वयाच्या साठाव्या वर्षी अतुल गुर्तु यांच्याशी लग्नगाठ बांधली.अतुल हे फिजिसिस्ट असून फेसबुकद्वारे दोघांची ओळख झाली.लग्नाच्या वेळी अतुल हे ६५ वर्षांचे होते. तर मग त्यांची कोणती भूमिका तुम्हाला आवडते हे कमेंटमध्ये करा.