या ज्येष्ठ अभिनेत्रीला वादग्रस्त वक्तव्य भोवले, मागितली माफी | जाणून घ्या प्रकरण | Marathi Actress

या ज्येष्ठ अभिनेत्रीला वादग्रस्त वक्तव्य भोवले, मागितली माफी | जाणून घ्या प्रकरण | Marathi Actress

#Nishigandhawad #marathiactress निशिगंधा वाड यांना त्यांनी केलेले वक्तव्य चांगलेच भोवले आहे. अभिनेत्री सुलेखा तळवलकर यांनी घेतलेल्या मुलाखतीमध्ये निशिगंधा वाड यांनी एका प्रश्नाचं उत्तर देताना एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. या संदर्भातील वाद वाढत असल्याचं पाहून निशिगंधा यांनी माफी मागितली आहे. या संपूर्ण प्रकरणावर तुमचं काय म्हणणं आहे कॉमेन्टमध्ये सांगा.