#savitrijoti #SonyMarathi #maheshtilekar #omkargovardhan #Ashwinikasar #marathiactress #marathiserial ही मालिका बंद होणार, जाणून घ्या खरे कारण ’सावित्री ज्योती’ ही महात्मा जोतिबा फुले आणि त्यांची पत्नी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारीत मराठी मालिका केवळ मालिकेला टी आर पी नाही म्हणून बंद होत आहे. यावर अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. महेश टिळेकर यांनी देखील यावर- असा सवाल त्यांनी केलाय. या प्रकरणावर तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये कळवा