या अभिनेत्याचा तुटलेला साखरपुडा , अचानक लग्नाचा फोटो शेअर करत दिला चाहत्यांना धक्का | Marathi Actors

या अभिनेत्याचा तुटलेला साखरपुडा , अचानक लग्नाचा फोटो शेअर करत दिला चाहत्यांना धक्का | Marathi Actors

#Pushkarjog #sailokur #biggboddmarathi #marathiactor #marathiactress या अभिनेत्याची तुटलेला साखरपुडा , अचानक लग्नाचा फोटो शेअर करत दिला चाहत्यांना धक्का बिग बॉस मराठी फेम अभिनेता पुष्कर जोग यांचे लग्न एअरहोस्टेस्ट जास्मिन सोबत पार पडलेले अशून या दोघांना एक क्युट मुलगी देखील आहे. पण तुम्हाला कदाचित माहिती नसेल की जास्मिन आधी पुष्करचा सारखपुडा दुसर्याच मुलीसोबत झाला होता. जो तुटला. २०१२ला पुष्करने रोमा अभ्यंकरसोबत सारखपुडा केला होता. त्यानं स्वत ही माहिती आणि फोटो चाहत्यासोबत शेअर केले होते. त्यानंतर चाहते पुष्कर -रोमा कधी लग्न करतायेत यावर लक्ष ठेवून होते. तर मग तुम्हाला पुष्की आवडतो का ...त्याच्या मुलीचे क्युट व्हीडिओ तुम्हाला आवडले का कमेंटमध्ये सांगा.