मुलगी झाली होमधल्या या अभिनेत्याने सोडली मालिका, या नवीन अभिनेत्याची झाली एन्ट्री | Mulgi Zali Ho

मुलगी झाली होमधल्या या अभिनेत्याने सोडली मालिका, या नवीन अभिनेत्याची झाली एन्ट्री | Mulgi Zali Ho

#MulgiZaliHo #anandkale #ajaypurkar #StarPravah #divyasubhash #yogeshsohoni मुलगी झाली हो मधल्या आर्याचे बाबा म्हणजेच राजन सरदेशमुख साकारणारे अभिनेते आनंद काळे यांनी मालिका सोडली आहे. आता त्यांच्या जागी अभिनेते अजय पुरकर हे आर्याचे बाबा साकारतील. आनंद काळे यांनी गुडबाय राजन सरदेशमुख आपला प्रवा, इथपर्यंतच होता अशी पोस्ट केली आहे. आनंद यांना आपण स्वरा्जय र७क संभाजी, चार दिवस सासूचे अशा मालिकांसाठी ओळखतो. तर नवी एन्ट्री झालेले अजय पुरकर यांनी काहीच महिन्यांपूर्वी राजा राणीची गं जोडी या मालिकेतून एक्झिट घेतली होती. आनंद काळे सध्या कोल्हापूरात त्याच्या घरी कुटूंबियांसोबत वेळ घालवत आहेत. तर मग आर्याचे बाबा म्हणून तुम्हाला आनंद काळे परफेक्ट वाटतात की अजय पुरकर कमेंटमध्ये सांगा