कुडूसमध्ये कोरोना रूग्ण सापडला : खळबळ वाडा तालुक्यातील कुडूस येथील राधेश्याम सोसायटीमध्ये मानपाडा ठाणे येथील कार्यरत असलेली नर्स माहेरी आली होती.तिचा रिपोर्ट पाॅझीटिव्ह आल्याने खळबळ माजली आहे. तिच्या संपर्कात आलेल्या ७ व्यक्तींना क्वारंटाईन करण्यात आले आहे. • संपादक शरद पाटील M- ९८६७०१११०० (दि.२६/५/२०२०) Mashal News Network