वाडा तालुक्यात ५ नवे रूग्ण भिवंडी तालुक्यात रूग्ण वाढले • वाडा तालुक्यातील ३ रुग्ण उपचार घेत असताना ५ नव्या रुग्णांची नोंद झाल्याने खळबळ माजली आहे. • डहाणूमध्ये एका दिवसात १५ रुग्ण पॉझिटिव्ह . त्यामध्ये पोलिसांचा समावेश • पालघर तालुक्यातील दातीवरे , धुकटन, नवळी फाटक व अन्य १२ ठिकाणी रुग्ण सापडले. • भिवंडी तालुक्यातील लाप, आनगांव,कशेली व खारबाव मध्ये रुग्ण सापडले . रुग्णांची एकूण संख्या ४५६ तर २४ व्यक्तींचा मृत्यू. • मुरबाड तालुक्यात उमरोली २ , मुरबाड शहर -३ , म्हाडस-१ असे ६ रूग्ण. • वसईतील ५ रुग्णांलयांवर कारवाईचा इशारा. • ठाणे जिल्ह्यात ११७९८ पॉझिटिव्ह रुग्ण ५४८४ रुग्णांवर उपचार सुरू , ५९२३ बरे झाले तर ३८१ व्यक्तींचा मृत्यू. अधिक माहितीसाठी अवश्य पाहा..... Mashal News Network • संपादक शरद पाटील M- ९८६७०१११००० (दि. ९/६/२०२०)