वाड्यात कोरोना वाडा शहरातील सिद्धेश्वर रोड , अंजनी नगर व गो-हा येथे ३ रुग्ण पॉझिटिव्ह आढळल्याने खळबळ माजली आहे. हे तिघेही पनवेल , रत्नागिरी व उत्तरप्रदेश येथून वाडा येथे आले होते. त्यांचे SWAB तपासणीसाठी १० मे रोजी पाठवले होते*. त्यांचे *रिपोर्ट आज आले. • पत्रकार शरद पाटील M-९८६७०१११०० (दि. १४/५/२०२०) Mashal News Network