बातमी खोटी आहे म्हणणा-या राहुल डोंगरेचा माफिनामा 'मशाल न्युज नेटवर्क ' या चॅनलवर बुधावली येथील कोरोना रूग्णाची बातमी प्रसिद्ध केली होती. ही बातमी खोटी आहे, अशी Comment करणा-या राहुल डोंगरे याने फोन करून माफी मागितली. फोनवर झालेले संभाषण अवश्य ऐका. • संपादक शरद पाटील M-९८७८०१११०० (दि. २२/५/२०२०) Mashal News Network