Dharashiv Aai Tuljabhavani Temple Tuljapur | आई तुळजाभवानीची संपूर्ण कथा | Marathi Story

Dharashiv Aai Tuljabhavani Temple Tuljapur | आई तुळजाभवानीची संपूर्ण कथा | Marathi Story

आई तुळजाभवानी – महाराष्ट्राची कुलस्वामिनी, शिवाजी महाराजांची आराध्य देवी आणि भक्तांच्या श्रद्धेचा केंद्रबिंदू. या व्हिडिओमध्ये जाणून घ्या तुळजाभवानी मातेचा अवतार, महिषासुर वधाची कथा, शिवाजी महाराजांशी असलेलं नातं आणि तुळजापूर मंदिराचे चमत्कारिक रहस्य. 🌸 तुळजाभवानीचा जन्म कसा झाला? 🔥 महिषासुराचा वध कधी आणि कसा झाला? ⚔️ छत्रपती शिवाजी महाराजांना भवानी तलवार कशी मिळाली? 🙏 आजही देवी भक्तांना चमत्काराने कशी मदत करते? ही कथा तुम्हाला नक्कीच भावेल आणि देवीच्या भक्तीत बुडवेल. व्हिडिओ आवडल्यास Like, Share आणि Subscribe करायला विसरू नका ❤️ 📍स्थान: तुळजापूर, उस्मानाबाद, महाराष्ट्र 🎙️ आवाज / Script: [Durgesh Patil] 🎞️ व्हिडिओ क्लिप्स क्रेडिट: Pexels / Pixabay #जयभवानी #TuljaBhavani #तुळजाभवानी #MarathiStory #MaharashtraDevi #ShivajiMaharaj #Tuljapur #BhavaniMata #MarathiDevotionalStory #AaiTuljabhavani