तुळजापूर | माझ्या दर्शनाचा अनुभव | तुळजापूर भवानीमाता मंदिर संपूर्ण दर्शन | Tuljabhavani Temple

तुळजापूर | माझ्या दर्शनाचा अनुभव | तुळजापूर भवानीमाता मंदिर संपूर्ण दर्शन | Tuljabhavani Temple

नमस्कार मंडळी, नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे. आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. कशी प्रकट झाली आई तुळजाभवानी ? तुळजापुरला आई तुळजाभवानी कशी आली ? आई तुळजाभवानीला आपण तुळजाभवानी का म्हणतो ? भारत देशामध्ये १०८ शक्तिपिठे महाराष्ट्रात साडेतीन शक्तिपिठे संपुर्ण भारतात कुलदेवता म्हणून या तुळजाभवानी देवीला फार मान आहे पुराणातील दाखल्यानुसार कृतयुगात अनभूतीसाठी, त्रेतायुगात प्रभू श्रीरामचंद्रसाठी, द्वापारयुगात धर्मराज युधिष्ठिरासाठी आणि कलियुगात श्री छत्रपती शिवाजी महाराजांसाठी तुळजाभवानी आशीर्वादरुप ठरली आहे. मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राच्या सीमेवर असणारे तुळजापूर हे तुळजाभवानी देवीच्या नावावरून वसलेले साडेतीन शक्तीपीठांपैकी एक पीठ होय या तीर्थक्षेत्राला इसवीसन एक हजार वर्षापूर्वीची प्राचीन परंपरा लाभलेली आहे एखाद्या दुर्गा सारखे असलेले तुळजाभवानीचे मंदिर पूर्वाभिमुख आहे गर्भगृह गुड मंडप आणि सोळखांबी मंडपात विस्तीर्ण प्रकारातील भवानीमातेची मंदिर रचना आहे. मुख्य मंदिरातील भवानीमाता ही अष्टभुजा धारण केलेले आहे मस्तकावरील मुकुटावर सयोनी शिवलिंग आहे हातात त्रिशूळ बाण चक्र शंख धनुष्य पानपात्र आणि महिषासुराची शिखा धारण केलेली आहे पाठीवर बाणाचा भाता आहे डावा पाय भूमीवर टेकलेला असून उजवा पाय महिषासुराच्या शरीरावर आहे दोन्ही पायांच्या मध्यभागी महिषासुराचे शीर पडलेले आहे देवीच्या उजव्या डाव्या बाजूला चंद्र-सूर्य कोरलेले आहे. आज आपण आपल्या महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध मंदिर तुळजाभवानी मातेच्या मंदिराचे एक रहस्य जाणून घेणार आहोत. तुळजाभवानीला छत्रपती शिवाजी महाराजांची कुलदेवी देखील मानले जाते. आपल्या महाराष्ट्रातील लोकांची तुळजाभवानी मातेवर मोठी आस्था आहे. तुळजाभवानी महाराष्ट्रातील प्रमुख साडे तीन शक्तीपीठातील एक पीठ आहे. तुळजाभावनी मातेचे वर्तमान मंदिर हे ७०च्या दशकातील आहे असे मानले जाते. मंदिराच्या ठीक मागे हा रहस्यमय दगड आहे. ज्यास चिंतामणी दगड असे म्हणले जाते. हा चिंतामणी दगड आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरे देवू शकतो. फक्त आपल्याला या चिंतामणी दगडावर एक नाणे ठेवून दोन्ही हाथ या दगडावर ठेवायचे आहेत. Disclaimer.. ------------------ All Images In The Video Are For Representation Purpose Only . Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976 , allowance is made for " Fair use " for purposes such as criticism , comment , news Reporting , teaching , Scholarship , and research . Fair use is a permitted by Copyright statute that might otherwise be infringing, Non - profit , educational or personal use tips the balance in favor of fair use . ⛳🚩 जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩⛳ Don’t forget to subscribe the channel. Please do share, Like and comment on the video. Thank you for watching this video. My Music Source & Licence: Music Site : https://www.epidemicsound.com/referra... Song: Our Social link: You tube:    / @abhishekhemabackpackers   Instagram:   / abhishek_hema_backpackers   #tuljapur #Chintamanidagad #shivajimaharaj #tuljapur #solapurnews #solapur #tuljabhavanidarshan #tuljabhawani #शिवाजीमहाराज #तुळजापूर #TuljaBhavani