आमचा दसरा मेळावा होणारच आहे.आम्हाला कुणाच्या भावना दुखवायच्या नाही. शिवसेनेची परंपरा जर आम्ही जोपासत आहे.. त्यामुळे मेळावा घेणारच फक्त फरक एवढाच आहे.बाळासाहेबांनी ज्या विषयाला काँग्रेस-राष्ट्रवादीला आयुष्यभर विरोध केला. ती काँग्रेस राष्ट्रवादी पुरस्कृत सेना राहिली.आणि खऱ्या अर्थाने आमची भाजप सेना. जी युती बाळासाहेबांनी घडवून आणली होती. ती सेना आमची राहिली आहे.. अशी प्रतिक्रिया आज बुलढाणा मतदारसंघाचे शिंदे गटातील आमदार संजय गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.तसेच ते पुढे म्हणाले की अजितदादा कार्यक्षम उपमुख्यमंत्री आहेत तर त्यांच्या चार पावले पुढे शिंदे साहेब मुख्यमंत्री आहे.दहा हजार कोटी कमी रक्कम देऊन गुजरातने प्रकल्प नेला. पण त्याच co ने सांगितला की, यापेक्षाही मोठ्या प्रकल्प शेवटी या विषयावर कितीही राजकारण होत असले तर हे सरकार येऊन सव्वा महिना होत आहे आणि सव्वा महिन्यात असा काही प्रकल्प जात नसतो.आणि प्रकल्प जर गेला असेल तर याला जबाबदार शिवसेनेचे उद्योग मंत्री सुभाष देसाई हे आहेत.परंतु को वॅक्सन वेदांत प्रकल्पाच्या तोडीस तोड मोठ्या प्रकल्प महाराष्ट्रात आणणार अशी माहिती त्या प्रकल्पाच्या Co नी दिली आहे. ☛ Subscribe now our Youtube Channel: / @rnorightnewsonline6999 ☛ Visit our Official website: https://www.rightnewsonline.com/ ☛ Follow Rightnewsonline: / rno02680723 ☛ Like us : / rnonewsonline ☛ Send your suggestions/Feedback: [email protected] ☛ Contact Us: 9892600491 #RNO