मातृतीर्थ बुलढाणा जिल्ह्यामध्ये दरवर्षी 14 मे रोजी छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. यावर्षी देखील बुलढाणा शहरात आमदार संजय गायकवाड यांच्या नेतृत्वात 13 मे रोजी सकाळी 9 वाजता मोटरसायकल रॅली, 14 मे रोजी जन्मोत्सव सोहळा , पाळणा कार्यक्रम तसेच संध्याकाळी भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे. अशी माहिती आज आमदार संजय गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. BYTE - संजय गायकवाड, आमदार बुलढाणा ☛ Subscribe now our Youtube Channel: https://www.youtube.com/channel/UC46_... ☛ Visit our Official website: https://www.rightnewsonline.com/ ☛ Follow Rightnewsonline: / rno02680723 ☛ Like us : / rnonewsonline ☛ Send your suggestions/Feedback: [email protected] ☛ Contact Us: 9833114700 #RNO