ओके मुख्यमंत्र्यांनी माफी मागावी, यावर स्टेटमेंट मी केले , मीच माफी मागत नाही तर मुख्यमंत्री कशाला मागतील माझ्या वक्तव्यावर मी ठाम आहे आरक्षण संपणाऱ्या बद्दला जे वक्तव्य केले त्यावर ठाम .. 70 कोटी लोकांचे आयुष्य उद्ध्वस्त करण्याचे पलानिग काँग्रेस ने केलेय काँग्रेस पेक्षा आंदोलन आम्ही केलीय .. आम्हाला पण दहा दहा हजार आणून आंदोलन करता येतील ऑन मुख्यमंत्री कार्यक्रम माझ्या कार्यक्रम मध्ये काँग्रेस च्या कोणी कुत्र्याने घुसण्याचा प्रयत्न केला तर तिथेच गाडून टाकीन तुम्ही फक्त रोड वर पाय ठेऊन दाखवा तुम्हाला समजेल शिवसेना काय आहे मी खरे बोलण्याचा निषेध करतात तर करा जी जनता तुम्हाला मत पेटीतून उत्तर देईल जे वक्तव्य केले ते माझे वयक्तिक मत आहे ऑन विजय वडेट्टीवार विजय वडेट्टीवार यांनी अनेक वेळा माझ्या बद्दल घाणेरड्या गोष्ठी बोलल्या, मी काही बोललो नाही पहिले तुमच्या नेत्याला राहुल गांधीला आवर घाला जो आरक्षण संपवण्याची भाषा करतो पहिले आपल्या नेत्याला शिकवा, मग निषेध करा ऑन गुन्हा आम्ही गुन्ह्याची परवा कधी केली नाही आरक्षण ल विरोध करणाऱ्या लं जर धडा शिकवण्याकरता जर गुन्हा दाखल होत असेल तर आम्हाला काही अडचण नाही याला जर गुंडगिरी म्हणता असतील तर ही गुंडगिरी मला मान्य आहे BYTE - संजय गायकवाड, शिवसेना आमदार बुलढाणा ☛ Subscribe now our Youtube Channel: https://www.youtube.com/channel/UC46_... ☛ Visit our Official website: https://www.rightnewsonline.com/ ☛ Follow Rightnewsonline: / rno02680723 ☛ Like us : / rnonewsonline ☛ Send your suggestions/Feedback: [email protected] ☛ Contact Us: 9833114700 #RNO