निरा नदीच्या पात्रात  जास्त प्रमाणात पाणी सोडावे : ग्रा.  निरवांगी

निरा नदीच्या पात्रात जास्त प्रमाणात पाणी सोडावे : ग्रा. निरवांगी

निरा नदीच्या पात्रात पाणी सोडण्यांसाठी रेडणी,निरवांगी, बावडा,निमसाखर,खोरोची या भागातील २२वाड्यांवरील शेतकरी बांधव निरा नदीच्या कोरड्या पात्रात उपोषणास बसले यावेळी इंदापुरचे आमदार दत्रात्तय भरणे ,माजी मंत्री हर्षवर्धन पाटिल ,अप्पासाहेब जगदाळे ,यांच बरोबर अन्य कार्यर्त्यानी उपोषणास भेटी दिल्या लवकरात लवकर पाणी सोडु असे अश्वासन दिले परंतु पाच महिन्यानंतर बारामती ,पुणे ,मुंबई या भागात पाऊस चांगला झाल्यामुळे बारामती ,फलटण,भवानीनगर, कळंब ,या ठिकाणी साठवुन ठेवलेले पाणी सोडल्याने निरा नदीच्या पात्रात कँनँलचे पाणी सोडल्याने पाणी संथ गतीने येत आहे तरी या पाण्यामुळे थोडासा दिलासा मिळाला आहे पालखी सोहळा येण्यापुर्वी निरा नदीच्या पात्रात सार्वजनिक पाटबंधारे विभागाच्या वतीने पाणी सोडावे अशी मागणी नागरी वर्गातुन होत