पिंपरी-चिंचवड -इंद्रायणीनगर पोलीस वसाहतीत पोलीस कुटूंबियांनी वाचला समस्यांचा पाढा

पिंपरी-चिंचवड -इंद्रायणीनगर पोलीस वसाहतीत पोलीस कुटूंबियांनी वाचला समस्यांचा पाढा

उघडी गटार, उघडे लाईटचे डीपी, अर्धवट सोडलेले पेव्हर ब्लाकचे बांधकाम, उघड्या पाण्याच्या टाक्या, * पीडब्ल्यूडीचा सावळा गोंधल * भोसरी इंद्राणीनगर पोलीस वसाहतीत पोलीस कुटूंबियांचे हाल * नागरीकांची संतप्त प्रतिक्रीय * पोलीसांचा वाली हरपला, कुणीच लक्ष देत नाही म्हणून कुटूंबिय त्रस्त....