#marathiactress #supriyagaonkar #शाहीरशेख #YehRishteyHainPyaarKe #ShaheerSheikhwedding #starplusserial #tvactor #RuchikaKapoor या प्रसिद्ध अभिनेत्रीच्या मुलाचं लग्न, मुलगाही आहे प्रसिद्ध अभिनेता प्रसिद्ध मराठी अभिनेत्री सुप्रिया पिळगावकर यांनी त्यांच्या मुलाचं लग्न लावून दिलंय...गैरसमज करुन घेवू नका. आपल्याला माहित्ये की, सुप्रिया यांना श्रिया पिळगावकर ही एकुलती एक मुलगी आहे. मग त्यांनी कोणाचं लग्न लावून दिलं. तर हा आहे सुप्रिया पिळगावकर यांचा ऑनस्क्रीन मुलगा शाहीर शेख.. तर मग तुम्हाला हा व्हीडिओ आवडला का कमेंटमध्ये सांगा.