Raj Thackeray यांचा Sharad Pawar यांच्यावर गंभीर आरोप राष्ट्रवादीकडून तातडीचं फॅक्ट चेक | NCP

Raj Thackeray यांचा Sharad Pawar यांच्यावर गंभीर आरोप राष्ट्रवादीकडून तातडीचं फॅक्ट चेक | NCP

#MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics 🔴लॉ़ग इन करा: https://www.mumbaitak.in/ #RajThackeray #SharadPawar #NCP #MNS शरद पवार मुस्लीम मतांमुळे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेत नाहीत. ते फुले-शाहू-आंबेडकरांचा महाराष्ट्र असं म्हणतात, असं सांगत राज यांनी पवारांवर पुन्हा जातीय राजकारणाचा गंभीर आरोप केला. राज ठाकरे यांच्या भाषणावर आता प्रतिक्रिया उमटत असून, राष्ट्रवादी काँग्रेस-शिवसेनेनंही कडाडून हल्ला केला आहे. राज ठाकरेंनी उत्तर सभेतल्या भाषणात केलेल्या आरोपांनंतर राष्ट्रवादीने व्हीडिओ शेअर करत केलं फॅक्ट चेक. --------- डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक: https://newstak.app.link/fataak Follow us on : Website: https://www.mobiletak.in/mumbaitak Google News : https://news.google.com/publications/... Facebook:   / mumbaitak   Instagram:   / mumbaitak   Twitter:   / mumbai_tak   इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.