Sharad Pawar On Raj Thackeray : ‘Ajit Pawar आणि मी वेगळा आहे का?’ शरद पवारांचा पारा का चढला? | NCP

Sharad Pawar On Raj Thackeray : ‘Ajit Pawar आणि मी वेगळा आहे का?’ शरद पवारांचा पारा का चढला? | NCP

#MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics 🔴लॉ़ग इन करा: https://www.mumbaitak.in/ #SharadPawar #RajThackeray #AjitPawar #NCP #MNS #RPT0157 उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घरी ईडीची धाड पडते, त्यांच्या बहिणींच्या घरी ईडीची धाड पडते. तर मग सुप्रिया सुळेंच्या घरी धाड कशी पडत नाही? असा प्रश्न राज ठाकरेंनी ठाण्यातल्या उत्तर सभेत विचारला होता. या प्रश्नाला आज शरद पवार यांनी आपल्या खास शैलीत उत्तर दिलं आहे. शरद पवार चिडून म्हणाले ''अहो हा काय प्रश्न आहे का? अजित पवारांच्या घरी रेड पडते आणि सुप्रियाच्या घरी पडत नाही. तुम्हाला काय म्हणायचं आहे? मी आणि अजित पवार वेगळे आहोत का? राज ठाकरे यांनी पोरकटपणे हा आरोप केला आहे. त्यांना फारसं गांभीर्याने घेण्याची आवश्यकता नाही. --------- डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक: https://newstak.app.link/fataak Follow us on : Website: https://www.mobiletak.in/mumbaitak Google News : https://news.google.com/publications/... Facebook:   / mumbaitak   Instagram:   / mumbaitak   Twitter:   / mumbai_tak   इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.