Sharad Pawar LIVE On Raj Thackeray : राज ठाकरे उत्तर सभेवर शरद पवार यांची पत्रकार परिषद | NCP vs MNS

Sharad Pawar LIVE On Raj Thackeray : राज ठाकरे उत्तर सभेवर शरद पवार यांची पत्रकार परिषद | NCP vs MNS

#MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics 🔴लॉ़ग इन करा: https://www.mumbaitak.in/ #RajThackeray #VinayakRaut #MNS #ShivSena #Ratnagiri #MHT040 ज्या पक्षाची तुम्ही तळी उचलायला सुरुवात केलेली आहे, त्या भाजपची सत्ता जवळपास संपूर्ण देशात आहे, त्यामुळे तुम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाऊन सांगा संपूर्ण देशातले भोंगे उतरवा, असं म्हणत शिवसेना सचिव खासदार विनायक राऊत यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या कालच्या भाषणावर जोरदार टीका केली. ते आज रत्नागिरीत बोलत होते. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख विलास चाळके, तालुकाप्रमुख बंड्या साळवी आदी उपस्थित होते. --------- डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक: https://newstak.app.link/fataak Follow us on : Website: https://www.mobiletak.in/mumbaitak Google News : https://news.google.com/publications/... Facebook:   / mumbaitak   Instagram:   / mumbaitak   Twitter:   / mumbai_tak   इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.