#MulgiZaliHo #Celebration #StarPravah स्टार प्रवाह वरील लोकप्रिय मालिका मुलगी झाली हो या मालिकेने १०० भागांचा यशस्वी टप्पा ओलांडला आहे. यानिमित्ताने मालिकेच्या सेटवर सर्व टीमच्या उपस्थितीत केक कापून सेलिब्रेशन करण्यात आले. बघा व्हिडिओ आणि फोटो. तुम्हाला माऊ - शौनक यांच्या नात्याची रोमँटिक कहाणी असलेली मुलगी झाली हो, ही मालिका कशी वाटत आहे हे कमेंट मध्ये नक्की सांगा.