या अभिनेत्रीवर कोसळलं संकट | Mulgi Zali Ho | Marathi Actress

या अभिनेत्रीवर कोसळलं संकट | Mulgi Zali Ho | Marathi Actress

#MulgiZali Ho #PratikshaMungekar #MarathiActress मुलगी झाली हो मधील दिव्या म्हणजेच अभिनेत्री प्रतीक्षा मुणगेकरच्या आजोबांचं कोरोनामुळे दुःखद निधन झालं. त्यांच्या निधनाचं कारण अद्याप कळू शकलं नाही. प्रतीक्षाने सोशल मीडियावर आजोबांचा फोटो पोस्ट करून त्यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं.