हा अभिनेता झाला बाबा, सोशल मीडियावर शेयर केली गुड न्यूज | Marathi Actor

हा अभिनेता झाला बाबा, सोशल मीडियावर शेयर केली गुड न्यूज | Marathi Actor

#AkshayWaghmare #YogitaGawali #MarathiActor अभिनेता अक्षय वाघमारे आणि योगिता गवळीला मुलगी झाली आहे. अक्षयने सोशल मीडियावर याविषयी पोस्ट करून सर्वांना ही आनंदाची बातमी सांगितली. 7 एप्रिलला दुपारी दादर येथील एका नर्सिंग होम मध्ये अक्षय आणि योगिताच्या बाळाचा जन्म झाला.