First Maratha Navy Force || या मुळे छत्रपती शिवाजी महाराजांना The Father Of Indian Navy म्हणतात

First Maratha Navy Force || या मुळे छत्रपती शिवाजी महाराजांना The Father Of Indian Navy म्हणतात

मित्रांनो जेव्हा पाकिस्तान ला जमिनीवरून भारतात घुसखोरी न करता आल्यामुळे त्याने समुद्रमार्गे घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला ज्यात तो अपयशी ठरला ज्याचं कारण होत इंडियन नेव्ही आणि द फादर ऑफ इंडियन नेव्ही छत्रपती शिवाजी महाराज कारण भारतात सर्वात प्रथम ज्यांनी समुद्रात नौदलाची स्थापना केली ते होते छत्रपती शिवाजी महाराज . सडे सात हजार किलोमीटर चा समुद्र किनारा लाभलेल्या या भारत भूमीला जर आक्रमण कार्यांचा सर्वात जास्त धोका राहील तो समुद्र मार्गाने राहील हि गोष्ट शिवाजी महाराजांना माहित होती आणि त्याच काळात इंग्रज ,डच,पोर्तुगीज हे समुद्रमार्गे भारतात घुसखोरी करत होते त्याबरोबरच ते भारतीय समुद्रावर राज्य देखील करत होते आणि .. हे इंग्रज ,डच ,पोर्तुगीज ,सिद्धी हे समुद्र किनारपट्टीलगत च्या गावातील लोकांवर अत्याचार करत होते..धन दौलत याबरोबरच मुलीबाळींची आब्रू लुटत होते या घुसखोरांपासून कोकण किनारपट्टीला व किनारपट्टीलगतच्या लोकांना सुरक्षा प्रदान करणे हे खूप गरजेचे होते.. या घुसखोरांपासून भविष्यात खूप मोठा धोका राहील अशी दूरदृष्टी शिवाजी महाराजांची होती . यामुळे शिवाजी महाराजांनी कोकण किनारपट्टीवर स्वतः चे आरमार उभं करण्याचं ठरवलं ज्यामुळे या विदेशी आक्रमण कार्यांना मराठ्यांची टाकत दिसून येईल . ज्याचा उद्देश व्यापारी जहाज आणि त्या किनारपट्टी लगद च्या लोकांची सुरक्षा,मराठा साम्राज्याचा विस्तार हा होता . जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी कल्याण आणि भिवंडीला आदिलशाहीतून मुक्त केले तेव्हा आपले आरमार उभे करण्यासाठी त्यांनी कल्याण बंदर निवडले परंतु जहाज बांधणीचे विकसित तंत्र नसल्यामुळे सुरवातीला एका फिरंग्याची मदत घेतली...परंतु नंतर त्याने कामासाठी नकार दिला. त्याच प्रमाणे ज्या प्रमाणे युरोपीय राष्ट्रांनी महाराजांना लाईट वेट तलवारी बनून देण्यास नकार दिला होता .. यात त्यांनाच भविष्यात अडचण येईल हे त्यांना माहित होत म्हणून . तरीसुद्धा महाराजांनी स्थानीय लोकांची मदत घेऊन जहाज बांधणी केली.... व आपले आरमार उभे केले. आपल्या मराठा साम्राज्याचे छोटे छोटे जहाज हे पोर्तुगीजांच्या मोठं मोठाल्या जहाजांवर भारी पडत होते.. पोतुगीजांची जहाज मराठ्यांनी लुटली यामुळे इंग्रज डच ,फ्रेंच ,पोर्तुगीज सिद्धी यामध्ये मराठा नौदलाचा खूप भय पसरलं ... आणि कोकण किनारपट्टी सुरक्षित झाली . आमचे सर्व वेडियो इन्टरनेट रिसर्च वर आधारित असतात.🙏 यात आमचे कोणतेही पर्सनल मत नहिए।। #SHIVAJIMAHARAJ #THEFATHEROFINDIANNAVY #KNOWLEDGEMARATHI #SHIVAJIMAHARAJHISTORY #MARATHAHISTORY #INDIANNAVY #MARATHI #KNOWLEDGEINMARATHI #1971INDOPAKWAR #FIRSTNAVYININDIA #ARMY #PAKISTANMARATHI #FIRSTNAVYFORCE