युद्धात 20 किलोची तलवार वापरायचे हंबीरराव मोहिते?|| सरसेनापती #हंबीरराव मोहिते

युद्धात 20 किलोची तलवार वापरायचे हंबीरराव मोहिते?|| सरसेनापती #हंबीरराव मोहिते

Join Me On Telegram -- Knowledge Marathi https://t.me/knowledgemarathiytb ----------------------------------------------------------------------------- मित्रांनो हंबीरराव मोहिते हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्याचे दुसरे सरसेनापती होते पहिले सरसेनापती प्रतापराव गुजर यांच्या मृत्यूनंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी हंबीरराव मोहिते यांना दुसरे सरसेनापती म्हणून घोषित केले यानंतर हंबीररावांनी भरपूर साऱ्या मोहिमा शिवाजी महाराजांबरोबर राबवल्या आणि शिवाजी महाराजांना नंतरही छत्रपती संभाजी महाराजां बरोबर त्यांनी अनेक मोगलांविरुद्ध मोहिमा केल्या आणि मोगलांची पळता भुई केली. इसवी सन 1687 मध्ये सातारा जिल्ह्यातील वाई जवळ झालेल्या युद्धात तोफेचा गोळा लागून हंबीरराव मोहिते यांना वीरगती प्राप्त झाली. मित्रांनो भरपूर लोक एका खोट्या इतिहासावर डोळे झाकून विश्वास ठेवतात तो म्हणजे जे आपले मावळे होते ते युद्धामध्ये खूप जड तलवारी वापरायचे 20,25,65,75 किलोचा त्यांच्या मते तीनशे वर्षापूर्वीचे लोक हे खूप बलवान होते आणि 65 75 किलोच्या तलवारी युद्धात वापरणं त्यांच्यासाठी खूप सोपे होते. If Any Copyright issue please Contact whatsapp 9168208292 #MarathaHistory #MarathaWarriors #Mavala #BhavaniTalwar #ShivajiMaharaj #PravinTarde #hambirravMohiteHistory #Biopic #Hambirrav #Knowledge_Marathi