Join Me On Telegram -- Knowledge Marathi https://t.me/knowledgemarathiytb ------- #Angkor_wat_Temple #Angkor_wat_Marathi #Angkor_wat_Combodia #Marathi_News #World_Biggest_Temple #Largest_Temple #Hindu_Mandir #Ram_Mandir #Shree_Ram_Mandir_Angkor_wat #History_Marathi #Angkor_wat_Mandir #Largest_Vishnu_Temple #जगातील_सर्वात_मोठे_हिंदू_मंदिर _______-----____________----_____________----______ Video Footages Used In This Video👇 Siem Reap Drone Video Tour | Expedia • Siem Reap Drone Video Tour | Expedia Angkor Wat Cambodia from the sky • Angkor Wat Cambodia from the sky | 2018 Angkor Wat Siem Riep 4k Drone Footage • Video Flying a drone at ANGKOR WAT (First time in CAMBODIA • Flying a drone at ANGKOR WAT (First time i... Angkorwat Land Of Gods • Video Any Copyright issue Please Contact 9168208292 direct • तुम्हाला माहित आहे का या जगातला सर्वात मोठे हिंदू मंदिर कोठे आहे.. तुमच्यापैकी बहुतांश लोकांना असं वाटत असेल ते मंदिर नक्कीच भारतात असेल. परंतु हे ऐकून तुम्हाला खूपच आश्चर्य होईल की जगातलं सर्वात मोठे हिंदू मंदिर हे भारतात नसून भारतापासून चार हजार आठशे किलोमीटर लांब असलेल्या कंबोडिया देशांमध्ये आहे. त्याचं नाव आहे अंकोरवाट मंदिर.. हे आहे जगातलं सर्वात मोठे हिंदू मंदिर सर्वात मोठं धार्मिक स्मारक. • चला तर मित्रांनो जगातील सर्वात भव्य हिन्दू मंदिराविषयी थोड़ जाणून घेऊया.. • मित्रांनो हे मंदिर कंबोडिया देशातील सिम रिप शाहरामधे मीकांग नदीच्या किनारयावर 402 एकर मधे पसरलेल आहे…आपल्य विशालकाय धार्मिक स्ट्रक्चर मुळ या मंदिराची गिनीज बुक ऑफ वोर्ल्ड रिकॉर्ड मधे नोंद आहे.. • यूनेस्को ने सुद्धा या मंदिराला विश्व धरोहर Worl Hearitage site घोषित केलेले आहे. • मित्रांनो या मंदीराच सध्याच नाव आहे अंगकोर वाट मंदिर…अंगकोर वाट म्हणजे सिटी ऑफ़ टेम्पल्स म्हणजे मंदिरांच शहर..कारन 402 एक्रात पसरलेल्या या भूमिवर फक्त मंदिर च मंदिर आहेत…ज्यात एक मुख्य मंदिर आहे भगवान् विष्णुच ज्याची ऊँची आहे 65 मीटर. या मन्दिर भूमीला आक्रमण कार्यापासून सुरक्षित ठेवण्यासाठी…चहु बाजूने जलाशय बंनवलेले आहेत…ज्याची रुंदि आहे 700 फुट . तुम्ही बाहुबली मूव्ही मध्ये पाहिलंच असेल.. मंदिरामधे एंटर करण्यासाठी 36 foot रुंद आसा एक पूल बनवलेला आहे. • परंतु तुम्हाला एक प्रश्न पडला असेल एवढं विशाल काय भव्य मंदिर कोणी बनवलं असेल का बनवलं असेल आणि केव्हा बनवला असेल…हे जाणून घेण्यासाठी आपल्याला 900 वर्षे भुतकाळत मागे 11 व्या शतकात जाव लागेल.. • जेव्हा कंबोज देशात म्हणजेच आताच्या कम्बोडियात राजा सूर्यवर्मन दूसरा या हिन्दू राजाचे साम्राज्य होते..त्या साम्राज्याच नाव होत खमेर आणि या खमेर सम्राज्याची राजधानी होती अंकोर..त्या काळात अंगकोर ला यशोधरपुर या नावाने ओळख्ल जायच. 1मित्रांनो राजा सूर्यवर्मन 2 रा हा भगवान् विष्णुचा खुप मोठा भक्त होता…त्यामुळे भगवान विष्णुला समर्पित हे मंदिर आहे..त्याची इच्छा होती आपल्या देवतांना प्रसन्न करुण अमर बनन्याची. • म्हणून त्याने आपल्या जीवन काळआत म्हणजेच 11 व्या शतकात या भव्य मंदिरांच निर्माण कार्य सुरु केल. परंतु त्याच्या जीवन काळात तो या महान मंदिरांच काम पूर्ण करू शकला नाही..पुढे त्याचा भाचा धरानीन्द्र वर्मन च्या शासन काळात या भव्य मंदिराचे काम पूर्ण झाले. दुसऱ्या सूर्यवर्मन ने या मंदिरांच नाव वराह विष्णु लोक हे ठेवल होत..परंतु आता त्याला अंकोरवाट म्हणजेच टेम्पल सिटी या नावाने ओळखले जाते. • मित्रांनो अगोदर अंगकोर वाट मंदिर है एक हिन्दू मंदिर होत..कारण आजही या मंदिराच्या भिंतीवर दगड़ा त खुप साऱ्या हिन्दू धर्म ग्रंथातिल कथा देवी देवता..ज्यातमधे राजा बलि व् भगवान् विष्णुचा वामन अवतार,स्वर्ग नर्क, समुद्रमंथन, देवांच व् दानवांच युद्ध महाभरताशी सम्बंधित असलेल्या कथा रामायनातील घटना…अति सुन्दर पने त्या मंदिराच्या भिंतीनवर कोरलेल्या आहेत. या मंदिराच्या शिला चित्रांमधे सीता मातेच स्वयंवर दाखव् लेल आहे..श्री राम मृगाच्या मागे धावताना,किशकिन्दा मधे सुग्रीव व् भगवान् श्री रामाची झालेली भेट…वाली आणि सुग्रीव च युद्ध ,राम रावण युद्ध,श्री रामाची अयोध्या वापसी अशे भरपूर हिन्दू धर्म ग्रंथातिल दृष्य त्या भिंतीनवर कोरलेले आहेत. कारण इस 13 शे पर्यन्त कंबोडिया चा राज धर्म हा सनातन हिन्दू होता..तिथे आपल्या भारतीय संस्कृतीचा खुप मोठा प्रभाव होता..जे आपल्याला मंदिरांच्या शीलालेखावरुण कळुन येते..त्यावेळी कंबोज म्हणजेच कंबोडिया ची राज भाषा देखील संस्कृत होती..ई.स 13 शे नंतर कम्बोडियात बुद्धा धर्माचा खुप प्रसार प्रचार चालू होता..त्यात खमेर साम्राज्य हे चंपा सम्राज्याच्या आधीन झाल..आधी चंपा सम्राज्याच्या धर्म हिन्दू होता..परंतु नंतर त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला..ज्यामुळे हे मंदिर आता बुद्ध राज्याच्या आधीन आल..आणि नंतर या मंदिराला एक बौद्ध रूप दिल गेल..संस्कृत भाषेची जागा देखील पाली भाषेने घेतली खुप वर्ष बौद्ध गुरुन्नि आक्रमण कार्यांपासून या भव्य मंदिरांच रक्षण केल.. • इसवीसन पंधराशे नंतर हे मंदिर जगाच्या नजरेपासून दूर घनदाट जंगलांमध्ये हरवून गेलं होत आणि अठराशे साठ मध्ये ते पुन्हा जगाच्या नजरेसमोर आलं.. • मित्रांनो हे भव्य मंदिर बनवण्यासाठी पन्नास लाखापेक्षा जास्त जवळ-जवळ एक करोड मातीच्या दगडांचा उपयोग केलेला आहे आणि प्रत्येक दगडाचे वजन हे दीड टन आहे. • मित्रांनो इजिप्तच्य पिरामिड्स बनवन्या साथी सुद्धा एवढ्या दगडांचा उपयोग केला नव्हता जेवढ्या दगडांचा उपयोग अंकुर वाट मंदिर बनवण्यासाठी केला आहे. • इजिप्तचे भव्य पिरॅमिड बनवण्यासाठी वीस वर्षांचा कालावधी लागला होता. आणि हे वरहा विष्णू लोक मंदिर म्हणजेच अंगकोर वाट मंदिर बनवण्यासाठी तीस वर्षाचा कालावधी लागला होता म्हणजे ईजिप्तच्या पिरॅमिड पेक्षा जास्त रहस्यमय हे अंकुर वाट मंदिर आहे.