@Marathimotivationandhistory नमस्कार 🙏 तुळजापूर येथील तुळजाभवानी माता हि आमची कुलदेवता आहे. गोंधळी लोक हे तेथील पुजारी आहेत. गोंधळी समाज हा ९६ कुळी मराठा मध्ये येतो . छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात तुळजाभवानी मातेची पुजा करण्यासाठी हा एक स्वतंत्र वर्ग निर्माण केला होता. अशा या देवीबाबत आणखी एक गोष्ट सांगितली जाते ती म्हणजे तुळजापूरच्या तुळजाभवानीला मांसाहाराचा नैवेद्य दाखवला जातो… पण तुळजाभवानीला मांसाहाराचा नैवेद्य का दाखवतात ? देवीचा संपुर्ण इतिहास काय आहे पाहूया या व्हिडिओतून… तुळजाभवानी दसरा महोत्सव देवी वर्षातून तीन वेळा नीद्रा धाकटे तुळजापूर कुलदेवी तुळजाभवानी माता #tuljapur #tuljabhavanitempletuljapur #tuljapur #tuljabhavanitempletuljapur #marathimotivationandhistory #dharashiv #dharashivkar #aai #bhavanimata #navratri2024 #navratrispecial ---------------------------------------------------------------------------- --------------------------------------------------------------------------- ✰✰✰ For Any Business Queries Contact Email ☛ [email protected] तुम्हाला हा व्हिडियो आवडला तर ह्या विडिओला LIKE करा तसेच तुमच्या मित्रांबरोबर हा व्हिडियो SHARE करा. आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला Marathi motivation and history चॅनल ला SUBSCRIBE केला नसेल तर आमचा चॅनेल सुद्धा नक्की SUBSCRIBE करा. त्याचबरोबर SUBSCRIBE बटनाच्या बाजूला एक बेलचा आयकॉन आहे त्यावरती सुद्धा क्लिक करा म्हणजे आपल्या चॅनेलवर नवीन येणाऱ्या व्हिडियोचे नोटिफिकेशन सुद्धा तुम्हाला मिळतील. ➤ अस्वीकरण ☛ तुम्ही जो व्हिडिओ पाहणार आहात तो हिंदू पौराणिक कथा आणि लोककथांपासून प्रेरित आहे. या कथा हजारो वर्षे जुन्या मानल्या जाणार्या धार्मिक ग्रंथांवर आधारित आहेत. कृपया लक्षात घ्या आमचा उद्देश कोणत्याही विशिष्ट व्यक्ती, संप्रदाय किंवा धर्माच्या भावना दुखावण्याचा नाही. या पौराणिक कथा केवळ शैक्षणिक हेतूंसाठी आहेत आणि आम्हाला आशा आहे की त्या देखील घेतल्या जातील.