#tuljapur #tuljabhavaniaai #aaitulajabhavani #tuljabhavanitempletuljapur #tuljabhavani_live_darshan #tulja_bhavani #tuljabhavani_live #navratricolours #navratri #navratrispecial #information #shivajimaharaj #chhtrapati #chhtrapatishivajimaharaj #angat #angatyene #chintamani #dushhera #navmispecial #navmispecial #shubhonavmi श्री क्षेत्र तुळजापूर नवमीच्या दिवशी श्री तुळजा भवानीच्या मंदिरात मुख्य होम कुंडावर अजाबली दिला जातो. अजा म्हणजे बकरा, याला बकर बलिदान असं सुध्दा नाव आहे. अष्टमीला आहुती देऊन होम कुंड पेटवला जातो. या प्रथेला शेकडो वर्षाचा इतिहास आहे. अजाबलीचा मान तुळजापूर येथील तहसील कर्मचाराचा असतो. या video मध्ये कोणत्याही प्रकारे external sound effect चा वापर केलेला नाहीये, त्यामुळे मंदिर परिसरातील गोंगट अनुभवता येईल. प्राणभैरव वरील इतर video सुध्दा नक्की पाहा. जय भवानी