मुलगा झाला हो म्हणत अभिनेत्रीने शेयर केली गुड न्यूज, बघा कोण आहे ती| Marathi Actress

मुलगा झाला हो म्हणत अभिनेत्रीने शेयर केली गुड न्यूज, बघा कोण आहे ती| Marathi Actress

#AnkitaBhagat #MarathiActress विठू माऊली या मालिकेत जानकी देवीची भूमिका साकारणारी अभिनेत्री अंकिता भगत हिने नुकताच बाळाला जन्म दिला आहे. २५ नोव्हेंबर रोजी अंकिताला मुलगा झालाय. मुलगा झाला हो असे म्हणत तिने एक फोटो शेअर केला आहे. Editor : Shreyas Matkar