Prasad Lad Statement On Shivsena | प्रसाद लाड यांच्या वक्तव्यावरुन सेना नेत्यांचं प्रत्युत्तर

Prasad Lad Statement On Shivsena | प्रसाद लाड यांच्या वक्तव्यावरुन सेना नेत्यांचं प्रत्युत्तर

वेळ आली तर शिवसेना भवन तोडू असं वादग्रस्त वक्तव्य भाजप नेते भाजप नेते प्रसाद लाड यांनी केलंय... आम्हाला अटक झाली तर निश्चितपणे जिकडे दगड पडायला हवा तिकडे पडेल असं वक्तव्य करत भाजप नेते प्रसाद लाड यांनी केलं आहे. त्यांच्या वक्तव्याचा रोख हा शिवसेना भवानवर होता. माहिममध्ये आयोजित पक्षाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. शिवसेना नेत्यांच्या कुंडल्या आमच्या हातीत आहेत असं सुचक वक्तव्यही त्यांनी यावेळी केलं. दरम्यान लाड यांनी आता घुमजाव केलाय... प्रसारमाध्यमांनी आपल्या वक्तव्याचा विपर्यासह केला असं त्यांनी म्हटलंय Prasad Lad Statement On Shivsena | प्रसाद लाड यांच्या वक्तव्यावरुन सेना नेत्यांचं प्रत्युत्तर    • Prasad Lad Statement On Shivsena | प्रसाद ...   सर्व ताज्या बातम्यांचे लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी साम टीव्हीच्या www.saamtv.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. सर्व ताज्या बातम्यांचे फेसबुकवर नोटिफिकेशन मिळविण्यासाठी साम टीव्हीच्या   / saamtv   या फेसबुक पेजला अवश्य लाईक करा. सर्व ताज्या बातम्यांसाठी आमच्या   / saamtvnews   या इंस्टाग्राम अकाउंटला अवश्य फॉलो करा. Saam TV (साम टीव्ही) is a 24-hour Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 15 Aug 2008. The channel is owned by Sakal Media Group. Saam TV Maharashtra News channel is best defined as a responsible channel with a fair and balanced approach that combines prompt reporting with insightful analysis of news and current affairs.