Gulabrao Patil : आम्ही त्यांचे काय फोडू हे त्यांना समजेल! |Prasad Lad|Politics|Shivsena | Sarkarnama

Gulabrao Patil : आम्ही त्यांचे काय फोडू हे त्यांना समजेल! |Prasad Lad|Politics|Shivsena | Sarkarnama

जळगाव (Jalgaon)- भारतीय जनता पक्षाचे आमदार प्रसाद लाड (BJP MLA Prasad Lad) यांच्या सारख्या व्यापाऱ्याच्या मुखातून शिवसेना भवन (Shivsena Bhavan)फोडण्याचे शब्द शोभत नाहीत, आणि हिम्मत असेल तर प्रयोग करून बघा, आम्ही तुमचे काय फोडू हे त्यांना समजेल, असे आव्हान शिवसेना नेते व राज्याचे पाणी पुरवठामंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी दिले आहे. #GulabraoPatil #PrasadLad #Shivsena #BJP #MaharashtraPolitics #ShivsenaBhavan राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​