मनोर पोलीस ठाण्यातील नऊ कर्मचारी कोरोनाच्या विळख्यात

मनोर पोलीस ठाण्यातील नऊ कर्मचारी कोरोनाच्या विळख्यात

#palghar #manor #police #पालघर #मनोर गणेशोत्सव आणि मोहर्रम काळात कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी कर्तव्यावर असताना पोलिस अधिकारी आणि कर्मचारी अनेकांच्या संपर्कात आले होते.जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या आदेशाने केलेल्या कोरोना चाचणीत रविवारी (ता.06) मनोर पोलीस ठाण्यातील नऊ कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. उत्सव काळातील बंदोबस्ता दरम्यान अनेकांशी संपर्कात आल्याने जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांमधील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्याचे आदेश पालघरच्या पोलीस अधीक्षकांनी दिले होते.