Aliv Ladoo Recipe | Alivache Ladoo | अळीवाचे क्रिस्पी व पौष्टिक लाडु | एक नवीन ट्रिक.

Aliv Ladoo Recipe | Alivache Ladoo | अळीवाचे क्रिस्पी व पौष्टिक लाडु | एक नवीन ट्रिक.

Aliv Ladoo Recipe | Alivache Ladoo | अळीवाचे क्रिस्पी व पोस्टीक लाडु | एक नवीन ट्रिक. हिवाळ्यामध्ये अनेक प्रकारचे लाडू करून खाल्ले जातात त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा सर्वात पौष्टिक आणि नंबर एक असा गुणधर्म असलेला लाडू म्हणजे अळीवाचे लाडू. अळीवाचे लाडू बनवताना सर्वसाधारणपणे त्याला पाण्यात भिजवून किंवा नारळाच्या पाण्यात भिजवून केले जातात. त्यामुळे ते गुळगुळीत व थोडेसे चिकट होतात परंतु मी दाखवलेली पद्धतीने एक नवीन ट्रिक वापरून आपण लाडू बनविले तर गुळगुळीत न होता छान कुरकुरीत व क्रिस्पी अशी लाडू होतात. आणि बिल्कुलही कडू होत नाही त्यामुळे घरातील लहान मुले सुद्धा आवडीने खातील. तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने असे पोस्टीक गुणधर्माचे अळीवाचे लाडू नक्की बनवा त्याचे पुर्ण फायदे मी व्हिडिओमध्ये सांगितलेलेच आहे तेव्हा व्हिडिओ पूर्ण बघा. नवीन ट्रिक वापरून अळीवाचे लाडू बनवण्याची माझी ही पद्धत आपल्याला आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, आणि माझ्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका. तुमचं एक सबस्क्राईब मला नवीन नवीन व्हिडिओ तयार करण्याला प्रेरणा देते आणि सबस्क्राईब करणे पूर्णपणे मोफत आहे.धन्यवाद🙏 साहित्य:- अळीव -एक वाटी ओल्या नारळाचा चव- तीन वाटी गूळ -दोन वाटी ड्रायफ्रूट आवडीनुसार- एक वाटी जायफळ वेलची पूड -एक चमचा तूप- तीन ते चार चमचे #Rupalisfoodculture