साहित्य १ वाटी अळीव (१०० ग्रॅम) ४ वाट्या खोवलेले ओलं खोबरं १ वाटी दूध ३ वाट्या बारीक चिरलेला गूळ (१/२ किलो) १ टेबलस्पून तूप Ingredients 1 cup Halim Seeds (100 grams) 4 cups freshly grated coconut 1 cup milk 3 cups finely chopped jaggery (1/2 kg) t tbsp ghee