प्रश्न रस्ता रुंदीकरणाचा भाग १ || वाडा || मशाल न्यूज नेटवर्क

प्रश्न रस्ता रुंदीकरणाचा भाग १ || वाडा || मशाल न्यूज नेटवर्क

प्रश्न रस्ता रुंदीकरणाचा मशाल न्यूज नेटवर्कचे संपादक शरद पाटील यांचा मशीदीमध्ये सत्कार - कुराण दिले भेट रस्ता रुंदीकरण करताना हिंदू व मुस्लीम दोन्ही धर्मियांच्या भावना समजून घ्याव्यात - इक्बाल भाबे, इमाम वाडा मशीद मंदिर व मशीद दोन्ही पवित्र धार्मिक स्थळांना रस्ता रुंदीकरणामध्ये सवलत द्यावी - आमिन सेंदू , अध्यक्ष, वाडा शहर राष्ट्रवादी काँग्रेस शहरातील मुख्य रस्ता १५ मीटर ऐवजी १० मीटरच करावा - वाडा शहर व्यापारी असोसिएशनची मागणी खंडेश्वरी नाका ते देसाई नाका ,१५ मीटरच्या रस्त्याचे काँक्रिटीकरण होणार - लवकरच कामाला सुरुवात १२ मीटरचा रस्ता व ३ मीटरची गटार असे रस्त्याचे स्वरूप रस्ता रुंदीकरणामध्ये मुस्लीम समाजाची सामंजस्याची भूमिका वाडा शहरातील मुस्लीम बांधवांच्या मशीदीबरोबरच हिंदूंची चेडोबा व हनुमान ही मंदिरे तुटणार की काही मार्ग काढला जाणार ? शहरवासियांचे लक्ष पहा फक्त मशाल न्यूज नेटवर्क वर... #mashalnewsnetwork #sharadpatil मशाल न्यूज नेटवर्क नियमित पाहण्यासाठी आमच्या YouTube Channel ला Subscribe करा. आणि आमच्या Channel वरचे व्हिडीओ आवडल्यास Like, Share & Comment करायला विसरू नका. ► For more Videos Subscribe on :    / @mashalnewsnetwork   ► Like us on Facebook :   / mashalnewsnetwork   ►Mashal News Network Website : http://mashal.news मशाल न्यूज नेटवर्क संपादक - शरद यशवंत पाटील Contact : 8600001111 ► Facebook :   / sharad.y.patil   ► Instagram :   / sharad_patil_mashal   ► YouTube :    / @spnewssharadpatil