वर्षभरामध्ये नगरपंचायतीमध्ये एकाही पदांची भरती न झाल्याने कारभार खोळंबला. नगरपंचायतीकडे इंजिनियर नसल्याने अनधिकृत बांधकामांवरील कारवाई थांबली. घर व बिल्डिंग बांधकामाच्या परवानग्या रखडल्या. वर्षभरामध्ये नगरपंचायतीने एकही विकास काम केलेले नाही. वाडा नगरपंचायतीकडे शासनाचे दुर्लक्ष. नगरोत्थान निधीमधून 45 लाख रुपयांच्या गटारी तर नगरपंचायत अनुदानामधून 2 कोटी रुपयांची विकास कामे प्रस्तावित. नगरपंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रबोधन मवाडे, (CEO) यांचे कुणाशीही आर्थिक व्यवहार न करण्याचे आवाहन. एकही पद न भरल्याने तांत्रिक बाबींमध्ये कुठलाच निर्णय घेणे अशक्य. वार्ड क्र. 17 मधील पाणी, रस्ते व विजेची समस्या तत्काळ सोडविण्याची राष्ट्रवादीच्या नगरसेविका सूचिता पाटील यांची मागणी. अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करणार - श्री. प्रबोधन मवाडे वाडा नगरपंचायत. पहिलं वर्ष धावपळीत गेलं. काही करता आलं नाही. मात्र पुढील वर्षांमध्ये विकास कामे दिसायला लागतील - नगराध्यक्षा, गीतांजली कोलेकर. महिला व बालकल्याण विकास समितीला निधीच मिळाला नाही. त्यामुळे काहीही काम करता आले नाही. सभापती, वर्षा गोळे वर्षभराच्या कामगिरीवर असमाधानी मात्र पुढील वर्षात वार्डातील सर्व समस्या सोडणार - नगरसेविका, जागृती कालण. पहा फक्त मशाल न्यूज नेटवर्क वर... #mashalnewsnetwork #sharadpatil मशाल न्यूज नेटवर्क नियमित पाहण्यासाठी आमच्या YouTube Channel ला Subscribe करा. आणि आमच्या Channel वरचे व्हिडीओ आवडल्यास Like, Share & Comment करायला विसरू नका. ► For more Videos Subscribe on : / @mashalnewsnetwork ► Like us on Facebook : / mashalnewsnetwork ►Mashal News Network Website : http://mashal.news मशाल न्यूज नेटवर्क संपादक - शरद यशवंत पाटील Contact : 8600001111 ► Facebook : / sharad.y.patil ► Instagram : / sharad_patil_mashal ► YouTube : / @spnewssharadpatil