प्रदूषणकारी कंपनी बंद करा ! हमरापुर ग्रामस्थांची मागणी  | Mashal Channel | SP - 292/17319

प्रदूषणकारी कंपनी बंद करा ! हमरापुर ग्रामस्थांची मागणी | Mashal Channel | SP - 292/17319

मेहेर पेट्रो केम कंपनी बंद करा वाडा तालुक्यातील हमरापुर गावातील मेहेर पेट्रो केम या कंपनीमध्ये अपघात. कंपनीतील कामगार प्रभाकर दूतकर व अरुण पाटील हे विषारी वायू गळतीमुळे बेशुद्ध. कंपनीतील कामगारांवर मनोरच्या आस्था हॉस्पिटलमध्ये वेळीच उपचार झाल्याने दोघांचे प्राण वाचले. कंपनीच्या प्रदूषणामुळे हमरापुर परिसरातील भातशेती धोक्यात. अंभई - आमगाव - खुटल ग्रामपंचायतीचीही तक्रार. कंपनी विरोधात झालेल्या तक्रारींची दखल का घेतली जात नाही? ग्रामस्थांचा सवाल. आमचे Mashal News Network हे लोकप्रिय चॅनल नियमित पाहण्यासाठी हे चॅनल Subscribe करा. आमचे कार्यक्रम नियमित पहा. ► For more Videos Subscribe on :    / mashalnewsnetwork   ► Like us on Facebook :   / mashalnewsnetwork   ► Mashal News Network Website : https://www.mashal.news मशाल न्यूज नेटवर्क संपादक - शरद यशवंत पाटील ► Facebook :   / sharad.y.patil   ► Instagram :   / sharad_patil_mashal   ► YouTube :    / @spnewssharadpatil   #mashalnewsnetwork #mashal #sharadpatil