#नवीनरेसिपीवाफवड्यापोटलीभन्नाटएकदाखाल्लीतरमनभरणारच नाही नक्कीच सर्व विचारतील हे काय आहे #वाफवड्यापोटली #वाफवड्याचेकालवन#wafvada potli #wafvadapotli (वाफ वडा पोटली साठी सामग्री) #सीतानेहरेकिचनरेसिपी /एक वाटी चणाडाळ/एक वाटी मूग डाळ/एक कांदा/पाच-सहा लसणाच्या पाकळ्या/अर्धा इंच आल्याचा तुकडा/मूठभर कोथिंबीर/वड्यात घालण्यासाठी/एक चमचा लाल तिखट/अर्धा चमचा हळद/चवीनुसार मीठ/अर्धा चमचा जिरे/मूठभर कोथिंबीर/सांबर करण्यासाठी/एक चमचा जिरा/एक चमचा मोहरी/एक चमचा लाल तिखट/अर्धा चमचा हळद/मूठभर कोथिंबीर/चार-पाच कडीपत्त्याची पाने/पळीभर तेल/एक चमचा गरम मसाला चवीनुसार मीठ..