एक वाटी वाल एक वाटी तांदूळ एक टमाटर पहा भन्नाट रेसिपी एकदा खाल्ली तर मन भरणारच नाही परत परत मागणारच

एक वाटी वाल एक वाटी तांदूळ एक टमाटर पहा भन्नाट रेसिपी एकदा खाल्ली तर मन भरणारच नाही परत परत मागणारच

#एकवाटीवालएकवाटीतांदूळएकटमाटरपहाभन्नाटरेसिपीएकदा खाल्ली तर मन भरणारच नाही परत परत मागणारच #वालाभात #मसालेवालभात #वालपुलाव #वालखिचडी #सीतानेहरेकिचनरेसिपी /पाव किलो ओले वालाचे दाने/एक वाटी/एक वाटी तांदूळ बासमती/एक मोठा टमाटर/एक कांदा/एक बटाटा/सात-आठ हिरव्या मिरच्या/10-12 कडीपत्त्याची पाने/कोथिंबिरी एक मूठभर मोठी/लसणाच्या 10-12 पाकळ्या/एक इंच आल्याचा/एक चमचा गरम मसाला/एक चमचा जिरे धने पावडर /एक चमचा हळद/पाव चमचा हिंग/एक चमचा मोहरी/चमचा जिरे/पळीभर तेल/एक पळी साजूक तूप/चार-पाच तेजपत्ता पान/चवीनुसार मीठ.