माझे मित्र इयत्ता पहिली मराठी Maze Mitra Std1st Marathi चित्रवाचन करूया मित्रांविषयी गप्पा मारूयात ------------------------------------------------------- इयत्ता पहिली विषय मराठी घटक माझे मित्र चित्रावरून मजकूर वाचूया आणि आपल्या वेगवेगळ्या मित्रांविषयी गप्पा मारुया. बालमित्रांनो, तुम्ही तुमच्या वेगवेगळ्या मित्रमैत्रिणींची नावे मला कंमेंट बॉक्स मध्ये लिहून नक्की कळवा. जसे की, माझ्या कुत्र्याचे नाव - पांड्या आहे.